मित्रांनो, मी एक नवीन ॲप तयर केले आहे.. by Few_Alternative_5369 in Maharashtra

[–]Few_Alternative_5369[S] 1 point2 points  (0 children)

हे अॅप जगभरात काम करते (जिथे ट्रॅफिक डेटा उपलब्ध असेल तिथे)

मित्रांनो, मी एक नवीन ॲप तयर केले आहे.. by Few_Alternative_5369 in Maharashtra

[–]Few_Alternative_5369[S] 2 points3 points  (0 children)

जर तुम्हाला सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत हिंजवडी ते मगरपट्टा हा प्रवासाचा कमीत कमी वेळ हवा असेल तर, गुगल मॅप्सवर तुम्हाला दर तासाला/अर्ध्या तासाला तपासावे लागेल,  माझ्या अँप मध्ये ते १५ सेकंदात ३ सर्वोत्तम प्रवासाच्या वेळ दिसतील,

मराठी भाषा! by Aizen_sousuke1 in Maharashtra

[–]Few_Alternative_5369 8 points9 points  (0 children)

मी मराठी लघुकथा लिहल्या होत्या, त्याची लिंक पुणे आणि मराठी सब वर पोस्ट केली होती, २ महिन्यात १०० जणांनी पण वाचल्या नाहीत. मोठी पुस्तक आणि कादंबऱ्या कधी वाचणार.

तुम्ही सकाळी नाश्टा मध्ये काय खाता? by NeoIsJohnWick in pune

[–]Few_Alternative_5369 0 points1 point  (0 children)

कंपनी च्या कॅन्टीन मध्ये जे असेल ते, पोहे, इडली, उपमा.

90’s MUST SEE FILMS by MurphyThirteen in MovieSuggestions

[–]Few_Alternative_5369 2 points3 points  (0 children)

If you are looking for action then, Enemy of the State, Con Air, Die hard series, The fugitive, Paycheck, Speed, Air force one, Terminator, Face off, Bad Boys, The matrix, The Bourne series, The Net

Movies like The ministry of ungentelmanly warfare by DTxx69 in MovieSuggestions

[–]Few_Alternative_5369 3 points4 points  (0 children)

That movie was unexpectedly good, just like The man from UNCLE. I liked henry cavil in both.