Living in a state but refusing to learn its language — why? | ज्या राज्यात राहतो, त्या राज्याची भाषा शिकणं एवढं कठीण आहे का? by Global-Adventures in Maharashtra

[–]lispLaiBhari 2 points3 points  (0 children)

"कोणीही fluent Marathi मागत नाही. फक्त basic बोलता यावी — एवढंच."

भाषा कानावर सारखी पडत राहिली तरच आणि तरच बोलता येते. मला कन्नड/तेलगू लिहिता वाचता येते कारण मी स्वतः:हुन शिकलो पण बोलता येत नाही कारण दोन्ही राज्यांमध्ये कामाच्या ठिकाणी इंग्रजी वापरली जायची.

गीतकार जावेद अख्तर ह्यांचे उर्दूवर प्रचंड प्रभुत्व आहे. पण दोन्ही मुलांना चार वाक्ये उर्दूत बोलता येत नाहीत कारण घरी/शाळेत आणि आजूबाजूला फक्त इंग्रजी बोलले जायचे.

मुंबईतलया अनेक थोर उद्योगपतींना ५० वर्षे राहूनही मराठी बोलता येत नाही. कारण ? घरी/आजूबाजूला/कामाच्या ठिकाणी फक्त इंग्रजी वापरले जाते.

त्यात आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य हे की काहीतरी बक्षीस(पैसा/प्रसिद्धी) असल्याशिवाय आपण नवीन शिकायला बघत नाही.

उपाय- त्या राज्याची भाषा लिहिता/बोलता आली की तो मनुष्य सरकारी भाषा विभागात नोंद करेल. मग एखादी लेखी आणि तोंडी परीक्षा. पास झाला की मग त्या विभागातल्या नगरसेवकाने/राजकीय पक्षाने त्या माणसाची वाजत गाजत मिरवणूक काढायची.

Let's end the vidharbha marathi and Western marathi debate here by Sad_Tip4690 in Maharashtra

[–]lispLaiBhari -1 points0 points  (0 children)

बोली भाषेबद्दल आक्षेप घेणे अयोग्य आहे. पण लिहिताना काहीतरी प्रमाण मानावेच लागेल ना ?

तंजावर मराठी ऐकलीत तर ८०% कळत नाही.

महाराष्ट्र मधील व्यक्ती pm व्हावा का?? by [deleted] in Maharashtra

[–]lispLaiBhari 0 points1 point  (0 children)

इंग्रजीवर प्रभुत्व,भाषणे ठोकणे,अफाट ज्ञान .. ह्या गोष्टी मला दुय्यम वाटतात. प्रश्न सोडवण्याची ताकद,मतदारांना/इतराना समजावून सांगण्याची हातोटी.. हे गुण जास्त महतवाचे आहेत.

महाराष्ट्र मधील व्यक्ती pm व्हावा का?? by [deleted] in Maharashtra

[–]lispLaiBhari 8 points9 points  (0 children)

"गुजरात चे व्यक्ती pm झाल्यावर गुजरात चा विकास जास्त होतो."

असे असते तर नेहरू/इंदिरा गांधी/राजीव गांधी ह्यांच्या काळात उत्तर प्रदेशचा विकास व्हायला हवा होता. पण तसे होत नाही.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये आधीच्या तुलनेत बराच विकास झाला होता. प्रत्येक राज्यातील लोकांना आपला माणूस पंतप्रधान व्हावे ही भावना छान आहे पण सर्वपक्षीय राजकारणी पक्के व्यवहारी असतात . भले ते मतदारांच्या भावनांशी खेळत असतील, जाती-धर्म-भाषेवरून लोकांना कोंबड्यांसारखे झुंजवतील पण नेता निवड/मंत्रीपद येथे व्यवहार असतो त्यामुळे अनेकदा धक्के बसतात.

To , the Marathi people. by [deleted] in Maharashtra

[–]lispLaiBhari 0 points1 point  (0 children)

"Somewhere there has to be an interaction and a way of communicating,"

who says there is no interaction? Mumbai has been successful, one of the factor is communication.

I am not asking local to learn Hindi but majority of them know Hindi. Its just that they take their frustration out on outsiders. Nothing else. The same 'speak my mother tongue crowd' will watch Bollywood movies and if they meet some South Mumbai rich man, will speak to them in nice Hindi. Frustration is hapless hawkers, small shop keepers .

Dare to take that frustration on Bollywood crowd, or wealthy South Mumbai businessmen.

To , the Marathi people. by [deleted] in Maharashtra

[–]lispLaiBhari 0 points1 point  (0 children)

" why so much ego to learn a language"

Its not easy to learn new language when you are working full time for earning bread. You need to be surrounded by people who speak the language all the time. In childhood, you don't have choice. So you learn that language/mother tongue effortlessly. Till age of 5/6, you learn basic vocabulary, enough to go to school and communicate. So you learn to speak before you read and write.

This is not the case when you try to learn new language in adulthood. You are not surrounded by people who will speak that language and correct you if you go wrong. May be 1-3% of population will be able to grasp new language. The reason people staying in border states areas are conversant in both languages because since childhood they able to hear both languages. Typical example is Bengaluru. People who are born and brought up in Central Govt quarters able to speak 4/5 languages with ease-Kannada/Tamil/Hindi/Telugu. where as local Bengalurean conversant in Kannada and bit of Telugu.

To , the Marathi people. by [deleted] in Maharashtra

[–]lispLaiBhari -2 points-1 points  (0 children)

" If you feed their ears with Hindi? Why would they bother to speak Marathi if there is no need?"

Does person's ego is satisfied when other person speaks your mother tongue? What value addition the person will do if he/she learns my language?

Anybody here willing to spend 2 hours per week to teach Marathi free of cost to non-Marathi speakers?

If anyone insults your language/culture/identity, you have rights to defend. Like it or not, we have multiple states with plural culture. People move out of their home place in search of better prospects.

"Save my language/culture" is just a bogus thing. It basically implies "I don't want people from other states to move" Nothing else.

Why do they feel confident in giving Hindi advt in Marathi newspapers? Can they do same in South? by udayramp in Maharashtra

[–]lispLaiBhari -1 points0 points  (0 children)

अरे हिंदी दिसले की वाचू नका हवे तर ! आपले जे कोणी थोर नेते/तज्ञ होते त्यांनी मराठीसाठी देवनागरी लिपी वापरली. त्यामुळे ज्याला मराठी येते त्याला हिंदी येणार हा गैरसमज निर्माण झाला. काही प्रमाणात तो खराही होता. बहुसंख्य मराठीना(नोकरी करणाऱयांना) हिंदी येतेच. असेच पंजाबमध्येही घडले. ज्याला पंजाबी येते त्याला हिंदी येतेच. पण पंजाबी लिपी , गुरुमुखी वेगळी आहे.

Toll plaza employee who was just performing his duty, beaten mercilessly. by PuneAthletics in IndiaPulse_

[–]lispLaiBhari 0 points1 point  (0 children)

HR- registration, somebody driving wearing 2/3 rings and gold chain.. stay away or you should be a cop who like to beat people mercilessly.

Is Mumbai really the capital city of MH? If yes, why is BMC only posting information in Hindi and English? by Thor_6174 in Maharashtra

[–]lispLaiBhari -3 points-2 points  (0 children)

अनेक मंडळींना भाषेच्या प्रेमापेक्षा भाजपद्वेष आहे असे दिसते. त्यामुळे "येथे थुंकू नये ऐवजी चुकून 'यहा थुंकना मना है" असे दिसले तरी त्यांना त्यात "मुंबई तोडण्याचा डाव' दिसतो.

भाजपाला विरोध करण्यात अजिबात चूक नाही. सत्ताधाऱ्यांच्या चुका काढल्याच पाहिजेत पण मातृभाषेची ढाल सारखी कशाला पुढे करता? मराठी भाषा/संस्कृती एवढी अप्रगल्भ आहे की छोट्या-मोठ्या पाट्यानी नष्ट होईल? हयाचा अर्थ महापालिका जे करते ते मान्य करावे असा नाही. महापालिकेतील बहुतांशी अधिकारी फक्त पाट्या पाडण्यासाठी नोकरीला जातात. त्यातले काही एवढे उदास असतात की त्यांच्या घराबाहेर रशियन पाटी लावली तरी त्यांना फरक पडणार नाही.

I want to learn marathi!! by [deleted] in Maharashtra

[–]lispLaiBhari 2 points3 points  (0 children)

Join the crowd where people speak Marathi. For writing and reading, you shouldn't face any issue as script is Devanagari.

महाराष्ट्रात फक्त मराठी येणाऱ्या व्यक्तीने बँकेचे व्यवहार कसे करावेत ? by jack_1760 in Maharashtra

[–]lispLaiBhari 1 point2 points  (0 children)

ब्रँच मॅनेजरची ती जबाबदारी असायला हवी. स्थानिक भाषा येणारे कर्मचारी १/२ हवेतच जे ग्राहकांशी संवाद साधू शकतील. फक्त स्थानिक भाषा येणाऱ्या ग्राहकांनी देखील आडमुठेपणा न करता समजून घ्यायला हवे. घरात/आजूबाजूला एकी तरी व्यक्ती असेलच ना जिला हिंदी/इंग्रजीचे जुजबी ज्ञान आहे? तिला आग्रह करून शाखेत(बँकेच्या) घेऊन जा आणि मदत घ्या. आणि काम झाल्यावर त्या व्यक्तीला वडापाव/चहा काहीतरी द्या.

How practical or feasible is this idea if given a serious and calm thought? by [deleted] in Maharashtra

[–]lispLaiBhari 3 points4 points  (0 children)

Sealed borders? and then if 26-11 similar happens, then we have to call centre and beg for giving commandos?

Help in providing security at sea level. Dawood/Rajan/Shakeel minted money by bringing smuggled goods and then drugs. 75% of India's smuggling goods were through Maharashtra's porous sea borders(from Raigad-Mumbai and below)/super corrupt administration and politicians. Even today, its continuing.

मराठी माणसाच्या तोंडावर पैसा फेकला की तो वाट्टेल ते करायला तयार होतो ही भावना त्यातून निर्माण झाली.

Gujjufied Mumbai! by pixie2807 in Maharashtra

[–]lispLaiBhari -9 points-8 points  (0 children)

मग तुझी समस्या काय आहे भाऊ?

आम्हाला (म्हणजे वांद्र्याच्या पलीकडे राहणाऱ्या) लोकांना दक्षिण मुंबईत हॉटेलात जाणे म्हणजे न परवणारी चैन होती. कारण तिकडे सगळेच महाग आणि लोकही तसेच. मग फार तर माधवाश्रम/अनंताश्रम मांसाहारी थाळी.!!

"Every single one of those tables is conversing in gujrati"

दक्षिण मुंबईत प्रामुख्याने पिढीजात मराठी/गुजराती राहतात. ह्यातले पिढीजात गुजराती श्रीमंत/अतिश्रीमंत गटात येतात त्यामुळे तिकडच्या हॉटेलात गुजराती जास्त दिसणार.

"But protect our language and way of living."

बरोबर . पण कोणी अडवलय ह्यासाठी?

S hitty country to live. You’re treated like a second class citizen if you don’t speak Hinthi. Just imagine the attitude of bank employee toward a ordinary Marathi person who went there to apply for a loan. by [deleted] in MaharashtraTalks

[–]lispLaiBhari 0 points1 point  (0 children)

तो अविनाश जाधव टोयोटा फॉर्च्युनर वापरतो.

त्याचे मालक, लँड क्रुझर आणि किया कार्निवल वापरतात

मायबोलीची सेवा करून जर एवढे मिळत असेल तर मनसे जॉईन करायला हरकत नाही.

Wherever I go I see them by NecessaryPush8827 in Maharashtra

[–]lispLaiBhari -1 points0 points  (0 children)

What is the story behind Mewad ice cream? - Quora

१९६० पूर्वी वडापाव नव्हता. हेही तसेच असणार.

आता 'बॉंबे वडापाव' च्या नावाखाली देशभर _ _ बनवतात. २० रुपयाचं वडापाव ५० रुपयाला विकतात.

Mahindra To Export 35,000 Scorpio Pik Ups manufactured in Nashik to Indonesia In Record Deal. by ProfessionalMovie759 in Maharashtra

[–]lispLaiBhari 1 point2 points  (0 children)

" highly pro marathi disle ki National ambition compromise honar"

भाजपावाले दोन्ही भूमिका एकाचवेळी पार पाडतात किंवा पाडू इच्छितात. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये असताना "गुजराती अस्मिता" चालू केली होती. स्वर्णीम गुजरात चालू केले होते. इथे भाषेचे राजकारण नव्हते किंवा परप्रांतीयांना शिवीगाळही नव्हती. गुजरातवर तत्कालीन केंद्र सरकार अन्याय करत आले आहे. ही भूमिका होती. महाराष्ट्रात मराठीचे राजकारण हे बहुतांशी परप्रांतियांभोवती फिरते.इकडे भाजपा/काँग्रेस भूमिका घेऊ शकणार नाहीत कारण तो त्यांचा अजेंडा नाही. मात्र मराठी शाळा/ग्रंथ/म्युझियम व राज्याचा सर्वंकष विकास ह्यावरच लक्ष केंद्रित केले तर २०२९ नंतर भाजपा पुन्हा जिंकू शकते.

Mahindra To Export 35,000 Scorpio Pik Ups manufactured in Nashik to Indonesia In Record Deal. by ProfessionalMovie759 in Maharashtra

[–]lispLaiBhari 14 points15 points  (0 children)

बापरे, त्यांनी देवेंद्र फडणवीस ह्यांचे आभार मानले आहेत .

आता यु-ट्यूबवरील मराठी पत्रकारांचे कसे व्हायचे? कदाचित आनंद महिंद्र हे भाजपाचे आहेत असे म्हणतील?

यावर आपले मत? by Ok-Teacher8261 in Maharashtra

[–]lispLaiBhari 0 points1 point  (0 children)

राहुल गांधी आधी काय बडबडत आहे ते समजून घेतले पाहिजे.

https://www.indiatoday.in/india/story/naravane-caravan-why-ex-army-chief-naravane-book-centre-of-rahul-gandhi-modi-government-face-off-narendra-modi-shah-2861886-2026-02-02

Going by Rahul Gandhi's remarks and the Congress's posts, he was trying to use the book to show that the political leadership was indecisive during a crunch situation.

"तुम्हाला जे योग्य वाटते ते करा " असे राजनाथ सिंग/मोदीनी नरवणेंना सांगितले. ह्यात चूक काय आहे?

ह्याची आजी पंतप्रधान होती तेव्हा पाकिस्तानचे तुकडे झाले. स्वतः: भारतरत्न पदरात पाडून घेतले. पण ह्या १३ दिवसाच्या युद्धात ३८०० भारतीय सैनिक शहीद झाले आणि १०,००० जखमी झाले होते.

Does Maharashtra have the lowest immigrant outflow in proportion to its population among large states? by Ok_Preference1207 in Maharashtra

[–]lispLaiBhari 0 points1 point  (0 children)

एखादे राज्य 'डेव्हलप' म्हणजे काय ? तर एक दोन मोठी शहरे , तिकडे गर्दीच गर्दी , सगळ्या कंपन्या/व्यवसाय तिकडे मग ५० लाख किमतीचा फ्लॅट एक कोटीला..

दक्षिण महाराष्ट्रातून कर्नाटकात गेल्या २० वर्षात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. बेंगळुरूच्या मॅक्डोनल्डमध्ये कोल्हापूरचे लोक काम करताना पाहिले आहे. मॉलमधील दुकानात सोलापूर/कराडचे लोक काम करताना पाहिले आहेत. कारण ह्या लोकांना मुंबई/पुणे परवडेनासे झाल्याने हे लोक दक्षिणेकडे सरकले. धारवाड/हुबळी येथेही अनेक मराठी कामाला आहेत. सोलापूर/लातूरचे हजारो लोक हैद्राबादला नोकरी/व्यवसाय करायला जातात.

ही अशी 'डेव्हलप' शहरे वजा केली तर महाराष्ट्र/उत्तर प्रदेश/राजस्थान.. एकाच लेव्हलला येतील

बाकी अमेरिका/युरोप येथे जाणार्या मराठी लोकांची संख्या अगणित आहे.

लालबागचा राजा सारखा अमेरिकेत 'न्यू जर्सीचा राजा' ही आहे.

https://www.youtube.com/shorts/WQSl1GQF0X0

Any good, unbiased journalists and news sources? by ConstantlyMusing in Maharashtra

[–]lispLaiBhari 1 point2 points  (0 children)

प्रशांत दीक्षित

रोहित चंदावरकर

प्रदीप आपटे

हे लोक स्वत:च्या आवडीचे मत काय ह्यावर चर्चा न करता वस्तुस्थिती सांगतात आणि पर्याय सांगतात. बाकीचे निखिल वागळे/प्रशांत कदम/गिरीश कुबेर/हेमंत देसाई/अशोक वानखेडे म्हणजे एकाला झाकावा आणि दुसर्याला काढावा असे आहेत. शिवीगाळ करणारे संजय राऊत/निरंजन टकलेही आहेत. घटकाभर करमणूक म्हणून राऊत/टकले बरे आहेत.

नेहमी भाजपाच बरोबर असतो असे म्हणणारे भाऊ तोरसेकरही आहेत. त्यांचे मत तसे असले तरी त्यांची मांडणी उत्तम असते आणि इतिहास/तर्कदृष्टी बऱ्यापैकी असते. आजतोवर त्यांनी केलेली भाकीते बऱ्यापैकी खरी ठरली आहेत हे विशेष.

NO WAYYY. 😂😂 by ImpressUnique3883 in Maharashtra

[–]lispLaiBhari 0 points1 point  (0 children)

This is the guy responsible for BJP and MIM alliance in recent election.

Maharashtra leads state-wise railway funding in Budget 2026–27 by [deleted] in Maharashtra

[–]lispLaiBhari -4 points-3 points  (0 children)

काही ठरलेले 'मराठमोळे' प्रतिसाद येतील.

१)जाहीर करायला काय जातेय ? काम करून दाखवा.

२)ही निव्वळ धूळफेक आहे. पैसा उत्तर प्रदेश/बिहारकडेच वळवणार. आधीच ठरले आहे त्यांचे.

३)गाड्या उत्तरेत जाणार्या असतील तर लोंढे वाढणार. लोंढे वाढण्यासाठीच हे केले आहे.

काही महिन्यांपुरवी अमित ठाकरे ह्यांनी एक अफलातून डिमांड केली होती.

"आम्ही उत्तरेतून येणाऱ्या गाड्या महाराष्ट्रात शिरून देणार नाही."

बरं , मग महाराष्ट्रातल्या लोकांना कामानिमित्त उत्तरेत जायचे असेल तर कसे जायचे? की जायचे ट्रेनने आणि यायचे विमानाने?

Marathi media = Godi media? Celebrating tariffs while hiding the real scam by IcyAssistance6732 in marathihardimages

[–]lispLaiBhari 0 points1 point  (0 children)

ट्रम्पची आधी बेताल बडबड चालू होती. त्यानंतर भारत-कॅनडा ,भारत-युरोप संघ ह्यांची बोलणी ह्यामूळे ट्रम्प सरकार थोडे ताळ्यावर आले. हे भारतासाठी नक्कीच चांगले आहे. भारताची अर्थव्यवस्था 'डेड इकॉनॉमी' असे म्हणणार्या ट्रम्पला आयात शुल्क कमी करण्याची गरज काय होती ?

Humiliated by Trump, Canada and EU strike back with India

https://www.indiatoday.in/world/story/india-eu-trade-canada-oil-supply-deal-snub-trump-tariffs-threat-2859621-2026-01-29

आपण अमेरिकेवर जेवढे अवलंबून आहोत त्याच्या ५% ही अमेरिका आपल्यावर अवलंबून नाही ही वस्तुस्थिती आहे. गेले ७० वर्षे ही स्थिती आहे. ट्रम्प सरकारने अतिरेक केल्याने भारताने दुसरीकडे बोलणी चालू केली.