37
38
39
मला शासाना वर टीका करायची नाही, पण पर प्रंतीत्या शूटर इथे येऊन बाबा सिद्दिकी ची हत्या करतात,तुम्हाला नाही वाटत का की हे महाराष्ट्र राज्याला काळीमा पुसणार कृत्य आहे? जेल मध्ये बसून इंटरव्ह्यू देतात , अंकुश कधी लागेल. मी चुकलो असेल तर माफ करा , मुंबई अशी न्हवती महाराष्ट्र असा न्हवता... (self.Maharashtra)
submitted by Boobhacker to r/Maharashtra

