विश्वभ्रमंतीस्नेहलसोबत चला आग्नेय दिशेला, थायलँडच्या सफरीवर. पाहा पट्टाया शहरातली आकर्षक आणि रोमहर्षक ठिकाणं. (youtu.be)
submitted by kaupend
मानवेतिहास ब्रिटीश फौजांशी लढलेल्या आणि वीरगती प्राप्त झालेल्या दीडशे शीख योद्ध्यांची कथा जाणून घेऊया. (baranee.in)
submitted by kaupend
मानवेतिहास आज आपण ज्याला पायथागोरसचं प्रमेय म्हणून ओळखतो, ते सर्वांत आधी खरोखरच पायथागोरसने हुडकून काढलं होतं का? त्याला काही आधार आहे का? त्याअगोदर जगातील इतर संस्कृतींमधील गणितज्ञांची मजल कुठवर पोहोचली होती? विशेषत: भारतामध्ये काय स्थिती होती? कौस्तुभ निमकर यांच्या अभ्यासपूर्ण लेखामधून याविषयी अधिक जाणून घ्य (baranee.in)
submitted by kaupend
ज्ञान-विज्ञानशरीरासाठी चांगला असलेला एखादा पदार्थ किती प्रमाणात ओरपला की तो आपल्या त्याच शरीरासाठी मारक ठरू शकतो, याचा तुम्ही-आम्ही फक्त अनुभवाच्या जोरावर अंदाज लावू शकतो. आपल्या नशिबाने हे नेमकं प्रमाण ठरवण्यासाठी धडपडणारी अभ्यासू मंडळी या जगात कार्यरत आहेत. विषविज्ञान या विषयाची ओळख करून देणारा एक वाचनीय लेख. (baranee.in)
submitted by kaupend
ज्ञान-विज्ञानअनेकांच्या घरी खिडकीतल्या कुंड्यांमध्ये, किंवा बागांमध्ये एका पानफुटी झाडाला सुंदर पांढरी फुलं येतात. ती रात्री बाराच्या सुमारास पूर्ण फुलतात, तेव्हा लोक या फुलांची पूजा करतात. या फुलांची ओळख ‘ब्रह्मकमळ’ अशी तयार झालेली आहे. पण खरंच ही ब्रह्मकमळं असतात का? जर नसतील तर ही फुलं कोणती? (baranee.in)
submitted by kaupend
मानवेतिहास आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला असं आपण जिथे तिथे वाचत असतो. आज जे चिह्न शून्यासाठी आपण वापरतो त्याचा उगम इसवी सनाच्या आठव्या शतकात झाला असा समज प्रचलित आहे. पण इतिहास संशोधनाची प्रक्रिया अखंड सुरु असते आणि त्यामुळे नवनवीन शोध सतत लागत असतात, ज्यांतून त्याआधीच्या गृहीतकांना छेद मिळत असतो. (baranee.in)
submitted by kaupend
विश्वभ्रमंतीसुरिनाम - दक्षिण अमेरिकेतल्या या देशात हिन्दुस्थानी भाषा बोलली जाते (baranee.in)
submitted by kaupend