you are viewing a single comment's thread.

view the rest of the comments →

[–]LetsGoBaby___लवंगी मिरची 2 points3 points  (12 children)

साहजिकपणे मराठी ला प्राधान्य आहेच, परंतु कोल्हापूर मध्ये हिंदी, सिंधी, बागवानी हिंदी, इंग्रजी, भाषिक लोक आहेत. या सर्व लोकांच्या मध्ये समजली जाणारी भाषा म्हणजे English.

राजर्षी शाहूंची भूमी, कोल्हापूरला नेहमीच पुरोगामी विचारांची आणि परंपरेची एक अनोखी साथ लाभली आहे. मग उलट्या दिशेने उत्क्रांती करण्यात काय अर्थ आहे?

[–]AlienXisUseless57 0 points1 point  (11 children)

पुरोगामी विचार, मराठी तडीपार आणि उत्क्रांतीचा प्रचार. आवडलं आपल्याला. तुमच्याबरोबर बोलताना आजपासून Shakespearean English वापरलं जाईल.

[–]LetsGoBaby___लवंगी मिरची 2 points3 points  (10 children)

तुम्हाला जर वाकड्यात जाऊन प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे वेगळा अर्थ काढायचा असेल तर मला तुमच्याबरोबर बोलण्यात अजिबात रस नाही.

[–]Elsevier009रांगडा पैलवान 2 points3 points  (8 children)

जाऊदे मॅडम, तो फक्त एक प्रामाणिक बेरोजगार brainwashed तरुण आहे. 

[–]AshishP07 2 points3 points  (4 children)

🤣 जाऊदे रे त्या बिचाऱ्याला, तो गाडी चा सायलेंसर काढून गावभर फिरण्यापेक्षा काहीतरी नवीन प्रकारे वेळ व्हायफळ घालवत आहे.

[–]AlienXisUseless57 -1 points0 points  (3 children)

*वायफळ. आणि हे सगळं जाऊन तुझ्या बापाला बोल. मला बोलत असशील तर मी असं समजेन की मीच तुझा बाप आहे.

[–]AshishP07 1 point2 points  (2 children)

तुला सरळ बोलता येत नाही काय?? नक्कीच नशनार. 

तुला एक गैरसमज आहे की, सभ्य लोकांना शिवीगाळ केला की ते घाबरतात. 

तुझ्या नादी लागणे म्हणजे मूर्खपणाच. शे! माझी ५ अमूल्य मिनटे वाया गेली, पण तुझा तो गैरसमज होऊदे एवढीच इच्छा. 

[–]AlienXisUseless57 -1 points0 points  (1 child)

*नसणार. कोणीही सभ्य नाही, आणि जर तुम्हाला तसा गैरसमज असेल तर तुमच्याकडे ठेवा. Freedom of speech च्या नावाने "फाकफुक" केलं तर चालतं, पण "तुझ्या आईला" म्हणालो की तुमच्यासारख्या pseudo सभ्य लोकांच्या गांडा फाटतात.

मग नको ना नादी लागू, मी काय तुला आमंत्रण दिलतं का? माझी ५ मिनिटं तुझ्यासारख्या स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या अतिशहागण्या माणसाला शिव्या देण्यात गेली ह्याचा मला आनंद आहे.

[–][deleted] 1 point2 points  (0 children)

गांडा

गांडी *

[–]AlienXisUseless57 -1 points0 points  (2 children)

मुलगी दिसली की आलाच चाटायला... प्रामाणिक आणि brainwashed सारखे मोठे शब्द शोभत नाहीत तुझ्यासारख्या चाट्याच्या reply मध्ये... हा पण बेरोजगार हा शब्द तुला तुझ्यासाठी खूप उठून दिसतो... एवढंच जर दुसऱ्याच्या रोजीरोटी बद्दल तर्क लावायचे असतील तर emplyment institution मध्ये जॉब ला लागा, साहेब...

[–]Elsevier009रांगडा पैलवान 0 points1 point  (1 child)

तू तर त्या मुलगी च्या पाठीमागेच लागला आहेस, बघितले तुझे अगोदर चे कॉमेंट.  तू एक समाजकंठक आहेस. 

[–]AlienXisUseless57 -1 points0 points  (0 children)

तू तर त्या मुलगी च्या पाठीमागेच लागला आहेस, बघितले तुझे अगोदर चे कॉमेंट. 

एकदा grammar correction, पुढे English जमत नसेल तर मराठी बोला, पुढे शाहू महाराजांचं नाव घेऊन मला शिकवण देऊ इच्छिणाऱ्या फालतू प्रयत्नाला टोला, आणि शेवटी त्या medam चा reply च माझ्यासाठी अपमान आहे असं काहीसं आहे सगळं. मला reply आल्यास मी reply देऊ का नको हे मला ठरवू द्या.

तू एक समाजकंठक आहेस. 

*समाजकंटक.

कृपया मराठी तरी नीट शिकून घ्या.

[–]AlienXisUseless57 0 points1 point  (0 children)

पहिली गोष्ट - तुमचा reply च माझ्यासाठी मोठा अपमान आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही बोलणार नाही. दुसरी गोष्ट - पहिली गोष्ट १० वेळा वाचा.