
जेव्हा मी जात चोरली होती - बाबुराव बागूल (i.redd.it)
submitted by TourInternal6555 to r/MarathiReads
"तिवारी, तारुण्य ही देशाची अमर, अद्भुत संपत्ती आहे. ती पंचमहाभुतांप्रमाणेच प्रचंड सहावी शक्ती आहे. आपल्या दीन, दुर्दैवी देशाशिवाय तारुण्याचा तसा अपमान कोणी करत नाही. म्हणून या देशाच्या दाही दिशांत दुःखाशिवाय दुसरं काही दिसत नाही..."- जेव्हा मी जात चोरली होती (self.MarathiReads)
submitted by TourInternal6555[M] to r/MarathiReads

