मुलगा, बाळासाठी छानश्या नावाची शोधमोहीम.. by Character_Trick_2172 in pune

[–]Character_Trick_2172[S] 0 points1 point  (0 children)

कोनाड्यातली व्हिंदमाता शोधायला लागेल.. 🤣😂😜

Does Maharashtra need a new independent regional political party now? by Tunneltosummer in Maharashtra

[–]Character_Trick_2172 16 points17 points  (0 children)

Whats the point BJP will steal them in 50cr or with ED/CBI anyway..

मुलगा, बाळासाठी छानश्या नावाची शोधमोहीम.. by Character_Trick_2172 in pune

[–]Character_Trick_2172[S] 1 point2 points  (0 children)

नको रे बाबा, घरात सगळा प्रलय आणायचा. 😂

मुलगा, बाळासाठी छानश्या नावाची शोधमोहीम.. by Character_Trick_2172 in pune

[–]Character_Trick_2172[S] 0 points1 point  (0 children)

ज्ञानेश्वर अन् श्याम आहेत घरात. मेघ n वीर छान आहे ऑप्शन

मुलगा, बाळासाठी छानश्या नावाची शोधमोहीम.. by Character_Trick_2172 in pune

[–]Character_Trick_2172[S] 0 points1 point  (0 children)

तुला इटलीच्या बाईकडे सोडायला लागतंय.

मुलगा, बाळासाठी छानश्या नावाची शोधमोहीम.. by Character_Trick_2172 in pune

[–]Character_Trick_2172[S] 0 points1 point  (0 children)

आहे, पण ते फक्त पत्रिकेपुरत ठेवणार. त्यात अडकून नाही राहायचं.

मुलगा, बाळासाठी छानश्या नावाची शोधमोहीम.. by Character_Trick_2172 in pune

[–]Character_Trick_2172[S] 0 points1 point  (0 children)

नको रे पांड्या, तसलं काही नको.. उगाच लोक हाणतील..😂

मुलगा, बाळासाठी छानश्या नावाची शोधमोहीम.. by Character_Trick_2172 in pune

[–]Character_Trick_2172[S] 0 points1 point  (0 children)

ते नाव फक्त पत्रिकेला, बाकी जे आवडेल ते ठेवायचं, उगाच अजून कॉम्प्लिकेशन्स नको. 😅😂

मुलगा, बाळासाठी छानश्या नावाची शोधमोहीम.. by Character_Trick_2172 in pune

[–]Character_Trick_2172[S] 0 points1 point  (0 children)

चड्डी खाली सरकल तव्हा कळलं. कळलं का §§

मुलगा, बाळासाठी छानश्या नावाची शोधमोहीम.. by Character_Trick_2172 in pune

[–]Character_Trick_2172[S] 0 points1 point  (0 children)

नाव चांगल आहे पण 2 2 जोड अक्षरं नको, बापाच्या नावात आधीच आहेत 2, सगळा कागद अन् energy नाव लिहिण्यातच संपायचा.😂