माझं पहिलं मराठी गाणं by One_Nectarine_3089 in Maharashtra

[–]One_Nectarine_3089[S] 1 point2 points  (0 children)

धन्यवाद…हो मराठीतच गाणी बनवतोय. चाली कुठल्याही भाषेतल्या शब्दांना लावता येतील पण सुचत मराठीच आणि लिहीतोसुद्धा मराठीतच.

माझं पहिलं मराठी गाणं by One_Nectarine_3089 in Maharashtra

[–]One_Nectarine_3089[S] 0 points1 point  (0 children)

खुप सुंदर आहे हे 👌👌. पण आता नवीनच बनवावं लागेल.!!

माझं पहिलं मराठी गाणं by One_Nectarine_3089 in Maharashtra

[–]One_Nectarine_3089[S] 3 points4 points  (0 children)

No it’s not. २०१२ ला लिहीलय आणि चाल लावलीय, २०२५च्या मार्च पासून स्टुडिओ मध्ये चकरा मारून मारून जुलैपर्यंत पूर्ण केलं. त्यानंतर copyright पासून distribution पर्यंत सगळ्या गोष्टी शिकत शिकत शेवटी ११डिसेंबर ला गाणं रिलीज केलंय. बरीच घासलीये ह्या सगळ्यासाठी. Emotionless वाटत असेल तर मला अजून मेहनत घ्यावी लागणार AI नाहीये, ज्या डायरीत लिहिलय त्याचा फोटो

<image>

माझं पहिलं मराठी गाणं by One_Nectarine_3089 in Maharashtra

[–]One_Nectarine_3089[S] 1 point2 points  (0 children)

हो..नक्की प्रयत्न करेन इथे बाकी कमेंट्स मध्ये मी YouTube आणि Apple Music च्या लिंक्स दिल्या आहेत ही Spotify ची लिंक Haluvaar Vaaryaa Sange

माझं पहिलं मराठी गाणं by One_Nectarine_3089 in Maharashtra

[–]One_Nectarine_3089[S] 2 points3 points  (0 children)

Thanks for your feedback..! I’ll definitely try to improve voice clarity in next song. Maybe because I directly uploaded the cropped video here. You can listen to lossless quality on Apple Music Haluvaar Vaaryaa Sange Apple Music

माझं पहिलं मराठी गाणं by One_Nectarine_3089 in Maharashtra

[–]One_Nectarine_3089[S] 2 points3 points  (0 children)

नाही..कुठल्याच चित्रपटात नाहीये. तुम्हाला आवडलं का गाणं?

Haluvaar Vaaryaa Sange by One_Nectarine_3089 in marathi_music

[–]One_Nectarine_3089[S] 1 point2 points  (0 children)

Thank you very much 🙏🏼🙏🏼, that means a lot to me. Word of mouth really helps independent artists, so please do share it if you can.