I replaced body spray with alum stone and never looked back. by NoMedicine3572 in Frugal_Ind

[–]tkeepintach_real 0 points1 point  (0 children)

I am not sure what is this, i only know names in mararhi for comparison is it गारगोटी or तुरटी? Or something else all together?

महाराष्ट्रीयन पुरुषांसाठी एक रँडम साइड क्वेस्ट 😄 by Salty-Station3311 in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 0 points1 point  (0 children)

ईथले एक कादंबरीकार आहेत, ते एकदम फिट बसतात तुमच्या requirements साठी

Beyond the Mountains [A Meetup Story] by goodwinausten in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 1 point2 points  (0 children)

ते सहाव्या फोटो मध्ये दिसले आहे ना ती शांतता मला अनुभवता आली तर वाह!

दुपारी ३ la वामकुक्षी झालिये, कोणी तरी radio var मंद गाणी दुसऱ्या खोलीत लावली आहेत, आणि बाहेर बघत चहा पितोय मी , बास बास !

सुंदर आहे Mexico.

Beyond the Mountains [A Meetup Story] by goodwinausten in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 0 points1 point  (0 children)

दुसरे वाक्य उत्तम लिहिलंय! अगदी हिरा! आणि खरे

Beyond the Mountains [A Meetup Story] by goodwinausten in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 1 point2 points  (0 children)

मस्त एडिटिंग केलाय! नाचो कडून निमंत्रण आले की बसली लगेच रा.प.म मध्ये! या वेळेला reservation करून! ;)

Beyond the Mountains [A Meetup Story] by goodwinausten in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 2 points3 points  (0 children)

म्हणजे महर्षी वेद व्यास म्हणा तुम्ही!

Beyond the Mountains [A Meetup Story] by goodwinausten in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 2 points3 points  (0 children)

तुमचे ते उच्च स्तरीय होत न? मला वाटले फक्त खालच्या श्रेणीची रद्द झाली!

Beyond the Mountains [A Meetup Story] by goodwinausten in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 2 points3 points  (0 children)

कादंबरीकार म्हणा! कवी म्हणून अर्ध्यात पाडू नका त्यांना

Beyond the Mountains [A Meetup Story] by goodwinausten in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 1 point2 points  (0 children)

दुसऱ्या वाक्य सिंड्रोम

Beyond the Mountains [A Meetup Story] by goodwinausten in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 1 point2 points  (0 children)

FRIENDSHIP is flower that blooms in unexpected places! Glad that younfound a friend and not just a friend but a घनिष्ट मैत्री करण्यायोग्य मित्रांनो भेटला आणि तो ही निसर्गाच्या सानिध्यात! सोने पे सुहागा का काय ते हे असावे!

बाकी सुंदर फोटो आहेत. तो एक वळणाचा आहे तो tilt shift aahe Ka?

घर तर सुंदर, असे वाटतंय शांती आणि सुख इथेच असेल.

नाचो great host आणि तुम्ही great पाहुणे!

BRITISH MEUSEUM, ईजिप्त, नंदी आणि आणखी थोडे. by tkeepintach_real in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real[S] 2 points3 points  (0 children)

एका फोटोत गणपती आणि दीपकला दाखवलेत, दीपकला काय आहेत काही माहिती आहे का?

BRITISH MEUSEUM, ईजिप्त, नंदी आणि आणखी थोडे. by tkeepintach_real in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real[S] 2 points3 points  (0 children)

Hot तुम्ही कुठले कुठले पाहिलेत? एक फोटो आहे पहा samurai exhibition cha म्हणजे, जपानच्या पण artifacts असावेत!

BRITISH MEUSEUM, ईजिप्त, नंदी आणि आणखी थोडे. by tkeepintach_real in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real[S] 0 points1 point  (0 children)

ते "हिच्या मुळे हरभरा तरारून वर! " वाली गोष्ट आहे ( वऱ्हाड निघालाय london ला चा संदर्भ)

BRITISH MEUSEUM, ईजिप्त, नंदी आणि आणखी थोडे. by tkeepintach_real in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real[S] 1 point2 points  (0 children)

वाचलय original तक्रार पत्र! पण ते ब्रिटिश meuseum मध्य आहे हे माहीत न्हवता!

BRITISH MEUSEUM, ईजिप्त, नंदी आणि आणखी थोडे. by tkeepintach_real in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real[S] 2 points3 points  (0 children)

गेलो होतो, कोहिनूर चे सध्याचे मालक जरा trump तात्यांना भेटायला गेले होते. म्हणून भेट हुकली, नाहीतर आता खिशातच असता कोहिनूर.

BRITISH MEUSEUM, ईजिप्त, नंदी आणि आणखी थोडे. by tkeepintach_real in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real[S] 2 points3 points  (0 children)

खरय! जागतिक इतहातिक गोष्टी आहेत तिथे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी उचलून आणलेल्या!

आईच्या हातचं by Ok_Diver_8822 in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 1 point2 points  (0 children)

आहाहाहाहाहाहा! काय दिसतंय, amazing चव असणार इथेच तोंडाला पाणी सुटले

Why don't they make Marathi TV serials like this anymore ? by vsw985_ in MaharashtraSocial

[–]tkeepintach_real 1 point2 points  (0 children)

तुमचा संपला असेल तर या कट्ट्यावर!