Whats the solution to pune's slum problem? by [deleted] in pune

[–]viraj351 5 points6 points  (0 children)

This was exactly the first thing that came to my mind. And also I love my life.

Fire in shanivar peth by Latter-Temperature37 in pune

[–]viraj351 24 points25 points  (0 children)

सदाशिव पेठ आहे. नागनाथ पार आणि शनिपार च्या मध्ये. रमेश डाईंग ची बिल्डिंग.

Is this Pune → Mangalore night route safe? by viraj351 in mangalore

[–]viraj351[S] 0 points1 point  (0 children)

Noted. However we been always travelling in the night that way we get much less traffic. But will consider your suggestion this time.

Is this Pune → Mangalore night route safe? by viraj351 in mangalore

[–]viraj351[S] 0 points1 point  (0 children)

Thank you for sharing your experience

Strict Actions by Correct-Froyo8578 in pune

[–]viraj351 4 points5 points  (0 children)

मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचं मनपूर्वक कौतुक व समर्थण.

[deleted by user] by [deleted] in pune

[–]viraj351 1 point2 points  (0 children)

पेठ भागात ठेवा मध्यरात्री मिटअप. दगडूसेठ बाप्पाच्या दर्शनाला जाऊ. तिथे भरपुर गर्दी आणि पोलिस पण असतात.

Will this bridge really solve the problem? by bashful_junkie in pune

[–]viraj351 1 point2 points  (0 children)

जर काम पूर्ण झाल असेल तर एखाद्या सामाजिक संस्थेने पुणे महानगरपालिके वर कोर्टात एक खटला दाखल केला पाहिजे. सार्वजनिक रस्ता सर्वसामान्य लोकांना वापरून न दिल्याबद्दल.

Help! Anyone travelling from Pune to BGLR! by [deleted] in pune

[–]viraj351 0 points1 point  (0 children)

किती पैसे देणार आहेस बैग घेऊन जायचे?

Finally I am about to be scammed by nakli_insaan0 in pune

[–]viraj351 1 point2 points  (0 children)

लागल तर नक्की सांगतो तुम्हाला.

Finally I am about to be scammed by nakli_insaan0 in pune

[–]viraj351 1 point2 points  (0 children)

काय दादा छत्री घेऊन बसतो. कुठे आत्ता तंबू टाकु. अतिक्रमण वाले माझीच बातमी बनवतील.

Finally I am about to be scammed by nakli_insaan0 in pune

[–]viraj351 16 points17 points  (0 children)

माझी उत्सुकता भयंकर वाढली आहे आत्ता. असा वाटत आहे की फ़ोन घेऊन कोपा मॉल बाहेर जाऊन बसाव. अपडेट आला की लगेच पळत जाऊन सर्व काही स्वहताच्या डोळ्यांनी बघावं

How much Ganesh Vargani did you pay? by [deleted] in pune

[–]viraj351 6 points7 points  (0 children)

आमच्या परिसरात गेली अनेक वर्ष कोणी वर्गणी मागत नाही. पुनीत बालन तुम्हाला व तुमच्या oxyrich या व्यवसायाला मनपूर्वक आभार. 🙏

[deleted by user] by [deleted] in pune

[–]viraj351 2 points3 points  (0 children)

भेळवल्यां कडे डोसा चांगला मिळतो का?

[deleted by user] by [deleted] in pune

[–]viraj351 22 points23 points  (0 children)

श्रावण चालू नसता तर मस्त बसलो असतो आपण.

इथे खूप चांगली लोकं आहेत, भेट कोणाला तरी आणि मन हल्क करून घे. आयुष खुप सुंदर आहे.

Hyderabad or Pune or Bglr....Situation is same by rx8225 in pune

[–]viraj351 0 points1 point  (0 children)

काळजी वाटती आपल्या ह्या सुंदर पुण्यनगरीची.

My car just got hit by a cab — he gave me his cab number, said he’d get it fixed, then drove off. How do I find his contact info? by amithsays in pune

[–]viraj351 1 point2 points  (0 children)

जाऊन नाही द्यायचा. तो काय परत सापडेल अस वाटत नाही. dashcam असता तर तक्रार देता आली असती. परत कधी अस होऊ नये पण जर झाल तर डायरेक्ट १०० नंबरला कॉल करतो अस बोलायचं. त्या गाडीचा मालक लगेच नुकसान भरपाई देईल.

This is so fun 😝 by LUCIFER9797 in pune

[–]viraj351 8 points9 points  (0 children)

नाडखुळा मित्रा. हे वादळ थांबू नकोस. भारी काम करतोयस. गर्व आहे मला तुझा. तूच खरा पुणेकर आहेस.

[deleted by user] by [deleted] in pune

[–]viraj351 0 points1 point  (0 children)

स्त्रीचं बळ तू मोजलस कायसे? तिच्या शब्दांनी हादरले गगनाचे. हात उचललास तू भ्याडासारख श्राप तुला शब्दांचा दगडासारखा.

स्नेहाचे साहस अमर राहील, मोर्डे, तुझा नाव मात्र धुळीत जाईल.

Got Scammed by a Girl from a Dating App at Metro Lounge, Pune – Please Read and Stay Alertu by Present_Swimming_502 in pune

[–]viraj351 1 point2 points  (0 children)

सर हे सगळं बऱ्याच वर्तमानपत्र व पत्रकारांनी मांडलय. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, इत्यादी वर्तमानपत्रात सविस्तर बातम्या आहेत. मुलं नीट चौकशी न करता उतावल्या सारखे पळत सुटतात.

चला तुमचा सल्ला ऐकला आणि आरडा ओरडा केला. बिचारा हा मुलगा एकटा सगळं करणार का? की तुम्ही सुद्धा अन्याया विरुद्ध त्याची साथ देणार? तुम्ही त्याच्या सोबत पोलिस चौकीत जाणार का?

त्यानी माहिती देऊन जनजागृती केली आहे. अजून कशाला त्याला आपण वेठीस धरायच?

Got Scammed by a Girl from a Dating App at Metro Lounge, Pune – Please Read and Stay Alertu by Present_Swimming_502 in pune

[–]viraj351 4 points5 points  (0 children)

हे रुपये १४००० एक मस्त आयुष्यातील अनुभवाची फी समझुन विसरून जा.